१ करिंथ 11:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 कारण ज्यावेळी तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला पिता, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे पुनरागमन होईपर्यंत प्रभूच्या मृत्यूची घोषणा करता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 कारण जितक्यांदा तुम्हीही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 म्हणजेच जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. Viz kapitola |