Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 11:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 खाणेपिणे करण्यासाठी तुम्हाला स्वतःची घरे नाहीत काय? किंवा तुम्ही परमेश्वराच्या मंडळीचा अनादर करून ज्यांच्याजवळ काहीच नाही, त्यांना लाजविता काय? मी तुम्हाला काय म्हणावे? मी तुमची प्रशंसा करावी काय? याबाबतीत अजिबात नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 खाणेपिणे करण्यास तुम्हांला आपापली घरे नाहीत की काय? किंवा तुम्ही देवाच्या मंडळीस धिक्कारून ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजवता काय? मी तुम्हांला काय म्हणू? ह्याविषयी मी तुमची वाहवा करू काय? मी तुमची वाहवा करत नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 खाण्यापिण्यासाठी तुम्हास घरे नाहीत का? का तुम्ही देवाच्या मंडळीला तुच्छ मानता आणि जे गरीब आहेत त्यांना खिजवता? मी तुम्हास काय म्हणू? मी तुमची प्रशंसा करू काय? याबाबतीत मी तुमची प्रशंसा करत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 खाणेपिणे करण्यास तुम्हांला आपापली घरे नाहीत काय? किंवा तुम्ही देवाच्या ख्रिस्तमंडळीला धिक्कारून ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजवता? याविषयी मी तुम्हांला काय म्हणावे, अशी तुमची अपेक्षा आहे? ह्याबद्दल मी तुमची वाहवा करू काय? नाही. मी तुमची वाहवा करीत नाही!

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 11:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy