१ करिंथ 11:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 सर्व गोष्टीत तुम्ही माझी आठवण करता म्हणून मी तुमची प्रशंसा करतो व ज्या रूढी मी तुम्हाला सोपवून दिल्या, त्या तुम्ही घट्ट धरून ठेवल्या आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तुम्ही सर्व गोष्टींत माझी आठवण करता आणि मी तुम्हांला सांगून ठेवलेले विधी जसेच्या तसे दृढ धरून पाळता, त्याबद्दल मी तुमची वाहवा करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मी तुमची प्रशंसा करतो कारण तुम्ही माझी नेहमी आठवण करता आणि मी तुम्हास नेमून दिलेले विधी, काटेकोरपणे पाळता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तुम्ही सर्व गोष्टींत माझी आठवण करता आणि मी तुम्हांला दिलेली शिकवण तुम्ही दृढ धरून पाळता, ह्याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो. Viz kapitola |