१ करिंथ 11:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 आता खालील गोष्टीबद्दल मला तुमची प्रशंसा करता येत नाही, कारण तुमचे सभेमध्ये एकत्र येणे तुमचे हित करण्यापेक्षा अधिक नुकसानच करते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 आता असा आदेश देत असताना मी तुमची वाहवा करत नाही, कारण तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 पण आताही पुढची आज्ञा देत असताना मी तुमची प्रशंसा मंडळी म्हणून करीत नाही कारण तुमच्या एकत्र येण्याने तुमचे चांगले न होता तुमचे वाईट होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 आता पुढील आदेश देत असताना मी तुमची वाहवा करीत नाही. प्रार्थनासभेत तुमच्या एकत्र येण्याने तुमचे बरे न होता वाईट होते; Viz kapitola |