१ करिंथ 11:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 याबाबतीत कोणी वाद घालत असेल, तर आम्हामध्ये आणि परमेश्वराच्या सर्व मंडळ्यांमध्ये इतर रीत प्रचलित नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तरी जर कोणी वितंडवादी दिसला तर आपल्यात अशी रीत नाही आणि देवाच्या मंडळ्यांतही नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जर कोणाला वाद घालायचा असेल तर मला दाखवून द्या की, आमची अशी रीत नाही व देवाच्या मंडळ्यांचीही नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मात्र जर कोणी वितंडवादी असला तर माझे एवढेच म्हणणे आहे की, आपल्यात आणि देवाच्या ख्रिस्तमंडळ्यांतही दुसरी कोणतीही रीत नाही. Viz kapitola |