१ करिंथ 11:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 निसर्ग आपणास शिकवितो की लांब केस असणे हे पुरुषास लज्जास्पद आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 लांब केस राखणे ही पुरुषाला लाजिरवाणी गोष्ट आहे असे निसर्गदेखील तुम्हांला सांगत नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पुरुषांनी लांब केस वाढविणे हे त्याच्यासाठी लज्जास्पद आहे. असे निसर्गसुद्धा तुम्हास शिकवीत नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 लांब केस राखणे ही पुरुषाला लाजिरवाणी गोष्ट आहे, हे निसर्गदेखील तुम्हांला सांगत नाही काय? Viz kapitola |