१ करिंथ 10:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 यहूदी असोत की गैरयहूदी असोत किंवा परमेश्वराची मंडळी असो, कोणालाही तुमच्यामुळे अडखळण होऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 यहूदी, हेल्लेणी व देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडखळवणारे होऊ नका; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 यहूदी लोक, ग्रीक लोक किंवा देवाच्या मंडळीला अडखळण होऊ नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 यहुदी, ग्रीक व देवाची ख्रिस्तमंडळी ह्यांच्यापैकी कोणाच्याही मनात संदेह निर्माण करणारे होऊ नका, Viz kapitola |