१ करिंथ 10:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 किंवा जर मी त्या भोजनामध्ये परमेश्वराचे आभार मानून सहभागी झालो, तर ज्यासाठी मी धन्यवाद दिला त्याबद्दल मला दोष का देण्यात यावा? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मी आभारपूर्वक खात असेन तर ज्याविषयी मी आभार मानतो त्याविषयी माझी निंदा का व्हावी? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 जर मी आभारपूर्वक अन्न खातो तर माझी निंदा होऊ नये कारण या गोष्टींबद्दल देवाला मी धन्यवाद देतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 मी आभारपूर्वक स्वीकारत असेन, तर ज्याविषयी मी आभार मानतो त्याबद्दल माझ्यावर टीका का व्हावी? Viz kapitola |