१ करिंथ 10:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 बाजारात विकत मिळणारे मांस विवेकभावाकरिता प्रश्न न विचारता खा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 बाजारात खाटीक जे काही विकतात ते सदसद्विवेकबुद्धीने चौकशी न करता खा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मांसाच्या बाजारात जे मांस विकले जाते ते कोणतेही मांस खा. विवेकभावाला त्या मांसाविषयीचे कोणतेही प्रश्न न विचारता खा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 बाजारात खाटिक जे काही विकतात ते कोणतेही प्रश्न न विचारता सदसद्विवेकबुद्धीने तुम्ही खाऊ शकता; Viz kapitola |