१ करिंथ 10:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 मूर्तींना अर्पिलेल्या अन्नास काही महत्त्व आहे किंवा मूर्तीला काही महत्त्व आहे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखवलेला नैवेद्य काहीतरी आहे, अथवा मूर्ती काहीतरी आहे, असे माझे म्हणणे आहे काय? नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तर मी काय म्हणतो? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की मूर्तीला वाहिलेले अन्न काहीतरी आहे किंवा ती मूर्ती काहीतरी आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखवलेला नैवेद्य महत्त्वाचा की, मूर्ती महत्त्वाची? Viz kapitola |