१ करिंथ 10:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 कारण भाकर एक आहे, आम्ही पुष्कळजण असलो तरी एक शरीर आहोत, आपण सर्वजण एकाच भाकरीचे सहभागी आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 आपण पुष्कळ जण असून एक भाकर, एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 आपण पुष्कळजण असून एक भाकर, एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 भाकर एक असल्यामुळे, आपण जरी अनेक असलो तरी त्या एका भाकरीत सहभागी झाल्यामुळे, आपण एक शरीर असे आहोत. Viz kapitola |