१ करिंथ 10:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आणि कुरकुर करू नका, जशी त्यांच्यापैकी काहींनी केली आणि ते नाश करणार्या दूताच्या हातून मरण पावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 कुरकुर करू नका, ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केली, याचा परिणाम असा झाला की, ते मृत्युदूताकडून मारले गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, म्हणून तशी कुरकुर आपण करू नये. Viz kapitola |