१ करिंथ 10:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 बंधू व भगिनींनो, आपल्या पूर्वजांनी मेघाखाली कूच केली. ते सर्वजण समुद्रातूनही पार गेले, याबद्दल आपण अज्ञानी असू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 बंधुजनहो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 बंधूनो, तुम्हास हे माहीत असावे असे मला वाटते की, आपले सर्व पूर्वज मेघाखाली होते. ते सर्व तांबड्या समुद्रातून सुखरुप पार गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 बंधुजनहो, आपले पूर्वज मेघाखाली होते आणि तांबड्या समुद्रातून ते सर्व पार गेले, ह्याची आपण आठवण ठेवावी, अशी माझी इच्छा आहे. Viz kapitola |