Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ख्रिस्त येशूंमध्ये जी कृपा तुम्हाला दिली, त्याबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे मी तुमच्याविषयी देवाची उपकारस्तुती सर्वदा करतो;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या कृपेबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या देवाचे उपकार मानतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या कृपेमुळे मी तुमच्याविषयी देवाचे सर्वदा आभार मानतो;

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 1:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy