१ करिंथ 1:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 पण आम्ही क्रूसावर खिळलेल्या ख्रिस्ताला गाजवितो: जो यहूदीयांना अडखळण आणि गैरयहूदीयांना मूर्खपणा असा आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो; हा यहूद्यांना अडखळण व हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण आणि ग्रीकांसाठी मूर्खपणा असा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 परंतु आम्ही तर क्रुसावर चढवलेला ख्रिस्त जाहीर करतो. हा संदेश यहुदी लोकांना न आवडणारा व ग्रीक लोकांना मूर्खपणा वाटेल असा आहे खरा, Viz kapitola |