Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 1:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तुमच्यातील क्रिस्प आणि गायस यांच्याशिवाय मी इतर कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 क्रिस्प व गायस ह्यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणाचाही बाप्तिस्मा मी केला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मी देवाचे आभार मानतो की, क्रिस्प व गायस यांच्याशिवाय मी कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 क्रिस्प व गायस ह्यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणालाही बाप्तिस्मा मी दिला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 1:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy