१ इतिहास 9:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 वंशावळीत नोंद झालेल्या बिन्यामीन लोकांची एकूण संख्या 956 होती. हे सर्व लोक कुटुंबप्रमुख होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आणि त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे त्यांचे भाऊबंद नऊशे छप्पन्न होते. हे सर्व पुरुष आपापल्या पितृकुळांप्रमाणे आपापल्या घराण्याचे प्रमुख होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्याचे नातेवाइक वंशावळीच्या यादीत लिहिले ते एकंदर नऊशें छपन्न होते. हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. Viz kapitola |