Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 9:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 मोसाला बिना, बिनाला रफायाह, रफायाहला एलीयासाह, व एलीयासाहला आजेल झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 मोसास बिना झाला, त्याचा पुत्र रफाया, त्याचा पुत्र एलासा, त्याचा पुत्र आसेल;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 मोसा बिनाचा पिता होता. बिना रफायाचा पिता होता. रफाया एलासाचा पिता होता. एलासा आसेलाचा पिता होता.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 9:43

Následuj nás:

Reklamy


Reklamy