१ इतिहास 9:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 नेराला कीश झाला; कीशाला शौल, शौलाला योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश-बाल हे पुत्र झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 नेरास कीश झाला, कीशास शौल झाला, शौलास योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल हे झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 नेर हा कीशाचा पिता होता. कीश शौलाचा पिता होता. शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब आणि एश्बालाचा पिता होता. Viz kapitola |