१ इतिहास 9:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 हे सर्व लेवी वंशातील कुटुंबप्रमुख असून त्यांची प्रमुख म्हणून वंशावळीत नोंद झाली होती, ते यरुशलेमात राहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 हे त्यांच्या-त्यांच्या पिढ्यांतले, लेव्यांच्या पितृ-कुळातले प्रमुख पुरुष होत; ते यरुशलेमेत राहत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 हे लेव्यांच्या घराण्यांतील प्रमुख होते, जशी त्यांची वंशावळ्यांमध्ये नोंद केली होती. ते यरूशलेमात राहत होते. Viz kapitola |