१ इतिहास 9:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 सेवेसंबंधीची पात्रे त्यांच्यापैकी काहीजणांच्या ताब्यात असत; ती पात्रे ते मोजून आत ठेवीत व मोजून बाहेर काढीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 उपासनेसंबंधीची पात्रे त्यांच्यापैकी काही जणांच्या ताब्यात असत; ती पात्रे ते एकेक मोजून आत ठेवत व एकेक मोजून बाहेर काढत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 त्यांच्यातले काहीजण मंदिरात उपयोगात येणाऱ्या पात्रांची देखभाल करत. ती पात्रे बाहेर काढताना आणि पुन्हा आत ठेवताना ते ती मोजून ठेवत असत. Viz kapitola |