१ इतिहास 9:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 परंतु चारही मुख्य द्वारपाल विश्वासू लेवीय असून त्यांच्याकडे परमेश्वराच्या भवनाच्या कोठड्या व भांडारे यांची जबाबदारी सोपविली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 चारही मुख्य द्वारपाळ लेवी असून त्यांच्याकडे हे काम सोपवले होते; त्यांना देवाच्या मंदिराच्या कोठड्या व भांडारे ह्यांवर नेमले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 या सर्व द्वारपालांचे नायकत्व चार लेवी द्वारपालांकडे होते. देवाच्या मंदिरातील खोल्या आणि खजिना यांची जपणूक करण्याचे काम त्यांचे होते. Viz kapitola |