१ इतिहास 9:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्यांच्या गावात राहणारे त्यांचे भाऊबंद सात दिवसात पाळीपाळीने कार्य करीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्यांचे भाऊबंद जे खेड्यापाड्यांत राहत असत ते सात-सात दिवसांनी पाळीपाळीने त्यांच्याकडे येत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 आसपासच्या गावांमध्ये राहणारे द्वारपालांचे नातेवाईक वेळोवेळी त्यांच्या मदतीला येत. आले की सलग सात दिवस मदतीला राहत. Viz kapitola |