१ इतिहास 9:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही दिशांना द्वारपाल ठेवण्यात आले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 द्वारपाळ पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही दिशांना असत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशी चार दिशांना प्रवेशद्वारे होती. Viz kapitola |