१ इतिहास 9:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 बकबक्कार, हेरेश, गालाल, आणि मत्तन्याह जो मीखाहचा पुत्र, जो जिक्रीचा पुत्र, जो आसाफचा पुत्र; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि बक्बकार, हेरेश, गालाल, आणि मत्तन्या बिन मीखा, बिन जिख्री, बिन आसाफ; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 याखेरीज बकूबकर, हेरेश, गालाल आणि मतन्या हे ही यरूशलेमामध्ये राहत होते. मत्तन्या मीखाचा पुत्र. मीखा जिख्रीचा पुत्र. जिख्री आसाफचा पुत्र. Viz kapitola |