१ इतिहास 9:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 अदायाह याजकही परतला. तो यरोहामाचा पुत्र जो पशहूराचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र होता; मआसाई जो अदिएलाचा पुत्र, जो यहजेराचा पुत्र, जो मशुल्लामाचा पुत्र, जो मेशिल्लेमीथाचा पुत्र, जो इम्मेराचा पुत्र. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 अदाया बिन यहोराम, बिन पशहूर, बिन मल्कीया आणि मसय बिन अदीएल, बिन यहजेरा, बिन मशुल्लाम बिन मशील्लेमीथ, बिन इम्मेर; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 यरोहामाचा पुत्र अदाया होता. यहोराम हा पशहूरचा पुत्र. पशहूर मल्कीयाचा, आणि अदीएलचा पुत्र मसय. अदीएल यहजेराचा पुत्र, यहजेरा मशुल्लामचा पुत्र, मशुल्लेम मशिल्लेमीथचा, मशिल्लेमीथ इम्मेराचा पुत्र. Viz kapitola |