१ इतिहास 8:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 त्याचा भाऊ एशेकाचे पुत्र: ज्येष्ठ ऊलाम, दुसरा यऊश व तिसरा एलिफेलेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 त्याचा भाऊ एशेक ह्याचे पुत्र : ज्येष्ठ ऊलाम, दुसरा यऊष व तिसरा अलीफलेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 आसेलचा भाऊ एशेक. त्याचे पुत्र: ज्येष्ठ पुत्र ऊलाम, दुसरा यऊश आणि तिसरा अलीफलेत. Viz kapitola |