१ इतिहास 8:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 आहाजास यहोअद्दा, यहोअद्दाहास आलेमेथ, अजमावेथ व जिम्री, जिम्रीस मोसा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 आहाजास यहोअद्दा झाला; यहोआद्दास आलेमेथ, अजवामेथ व जिम्री हे झाले; जिम्रीस मोसा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमावेथ व जिम्री यांचा पिता होता. जिम्री हा मोसाचा पिता होता. Viz kapitola |