१ इतिहास 8:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 आणि मिकलोथ जो शिमिआचा पिता. त्यांनीही त्यांच्या नातलगांजवळ यरुशलेम येथे वस्ती केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 आणि मिकलोथास शिमा झाला. हे आपल्या भाऊबंदांसमोर त्यांच्याबरोबर यरुशलेम येथे वस्ती करून होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 शिमा हा मिकलोथचा पुत्र. आपल्या यरूशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते. Viz kapitola |