१ इतिहास 8:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 गिबोनचा पिता ईयेल, गिबोन येथे स्थायिक झाला. त्याच्या पत्नीचे नाव माकाह. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 गिबोनात गिबोनाचा बाप राहत होता, त्याच्या बायकोचे नाव माका; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 गिबोनाचा पिता यइएल. तो गिबोनामध्ये राहत होता. त्याची पत्नी माका. Viz kapitola |