१ इतिहास 7:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ते आपआपल्या पितृकुळाचे प्रमुख असून, वंशावळीत 20,200 योद्धे नमूद झाले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ते आपापल्या पितृकुळांचे प्रमुख असून शूर वीर होते. वंशावळीत ते वीस हजार दोनशे नमूद झाले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले. वीस हजार दोनशे सैनिक होते. Viz kapitola |