१ इतिहास 7:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 इस्साखारच्या सर्व कुळातील त्यांचे भाऊबंद योद्धे होते. वंशावळीत ते एकंदर 87,000 नमूद झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 इस्साखाराच्या सर्व कुळांतले त्यांचे भाऊबंद शूर पुरुष होते; वंशावळीत ते एकंदर सत्त्याऐंशी हजार नमूद झाले होते. बन्यामिनाचे वंशज Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 इस्साखाराच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून सत्याऐंशीं हजार लढवय्ये वंशावळ्यांनी मोजलेले होते. Viz kapitola |