१ इतिहास 7:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 आशेराचे हे सर्व वंशज—आपल्या कुटुंबाचे प्रमुख होते. ते सर्व शूर योद्धे व प्रसिद्ध सरदार होते. त्यांची अधिकृत मोजदाद केली तेव्हा ते 26,000 योद्धे भरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 हे सर्व आशेराचे वंशज होते; हे आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून निवडक महावीरांचे व सरदारांचे अग्रणी होते; आणि लढाईच्या कामगिरीसाठी त्यांची टीप घेतली तेव्हा ते सव्वीस हजार भरले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 हे सर्व आशेरचे वंशज. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले असे ते सव्वीस हजार लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते. Viz kapitola |