१ इतिहास 7:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 यामुळे त्यांचा पिता एफ्राईमने पुष्कळ दिवस शोक केला आणि त्याचे भाऊबंद त्याचे सांत्वन करण्यास आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ह्यामुळे त्यांचा बाप एफ्राईम ह्याने बहुत दिवस शोक केला, आणि त्याचे भाऊबंद त्याचे सांत्वन करण्यासाठी आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 एजेर आणि एलद हे एफ्राईमाचे पुत्र होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले. Viz kapitola |