Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 7:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 त्याचा पुत्र जाबाद, त्याचा पुत्र शुथेलह. (आणि एजेर व एलद; यास गथच्या मूळ रहिवाशांनी मारून टाकले, कारण त्यांची गुरे जप्त करण्यास ते गेले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 त्याचा पुत्र जाबाद, त्याचा पुत्र शुथेलाह आणि एजेर व एलद; ह्यांना गथच्या मूळच्या रहिवाशांनी मारून टाकले, कारण त्यांची गुरेढोरे हरण करण्यासाठी ते गेले होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तहथचा पुत्र जाबाद. जाबादचा पुत्र शुथेलह. गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले. कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरेढोरे चोरण्यास गेले होते.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 7:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy