१ इतिहास 7:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 हे सर्व यदिएलाचे वंशज होते. ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख असून युद्धासाठी जाण्यास योग्य 17,200 योद्धे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 हे सर्व यदीएलाचे वंशज; ते आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून शूर वीर होते; सेनेबरोबर जाण्यास लायक असे ते सतरा हजार दोनशे होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 यदीएलचे पुत्र हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे सतरा हजार दोनशे सैनिक युध्दाला तयार होते. Viz kapitola |