१ इतिहास 6:78 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती78 यार्देनेपलीकडे यरीहोजवळ, यार्देनेच्या पूर्वथडीस रऊबेन गोत्रातून रानातले बेसेर व त्याचे शिवार, याहसाह व त्याचे शिवार, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)78 यार्देनेपलीकडे यरीहोजवळ, यार्देनेच्या पूर्वथडीस रऊबेन वंशातून रानातले बेसेर व त्याचे शिवार, यहसा व त्याचे शिवार, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी78 यार्देनेच्या पलीकडे यरीहोजवळ, यार्देन नदीच्या पूर्वेला रऊबेनी वंशाकडून बेसेर कुरणासकट, यहसा भोवतालच्या कुरणासकट, Viz kapitola |