१ इतिहास 6:65 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती65 त्यांनी यहूदाह, शिमओन व बिन्यामीन या वंशांमधून चिठ्ठ्या टाकून आधी उल्लेख केलेली नगरे दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)65 त्यांनी यहूदा, शिमोन व बन्यामीन ह्या वंशांच्या मुलखातून वर सांगितलेली नगरे दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी65 यहूदा, शिमोन आणि बन्यामीन यांच्या घराण्यातून, चिठ्ठ्या टाकून, लेवी वंशजांना ती नगरे देण्यात आली. Viz kapitola |