१ इतिहास 6:63 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती63 मरारी वंशजास चिठ्ठ्या टाकून त्यांच्या पितृकुळाप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून या गोत्रांच्या प्रदेशातून बारा नगरे दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)63 मरारी वंशजांना त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून ह्या वंशांच्या मुलखातून चिठ्ठ्या टाकून बारा नगरे दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी63 मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली. Viz kapitola |