Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 6:62 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

62 गेर्षोम वंशजास त्यांच्या पितृकुळाप्रमाणे इस्साखार, आशेर, नफताली व बाशानात राहणाऱ्या मनश्शेह वंशाची तेरा नगरे दिली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

62 गेर्षोम वंशजांना त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे इस्साखार, आशेर, नफताली व बाशानात राहणारा मनश्शे वंश ह्यांची तेरा नगरे दिली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

62 गर्षोमच्या वंशजातील कुळांना तेरा नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशान मधील काही मनश्शे या वंशांच्या घराण्यांकडून मिळाली.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 6:62

Následuj nás:

Reklamy


Reklamy