Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 6:57 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

57 अहरोनाच्या वंशजास पुढील नगरे देण्यात आली: हेब्रोन (शरणपूर म्हणून), लिब्नाह व त्याचे शिवार, यत्तीर, एशतमोआ,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

57 अहरोनाच्या वंशजांना शरणपुरे म्हणून दिली ती ही : हेब्रोन, लिब्ना व त्याचे शिवार, यत्तीर, एष्टमोवा व त्याचे शिवार,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

57 अहरोनाच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखेरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा,

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 6:57

Následuj nás:

Reklamy


Reklamy