१ इतिहास 6:54 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती54 हा प्रदेश त्यांना वाटप म्हणून देण्यात आला होता. ही त्यांच्या वसाहतींची ठिकाणे बनली. (हा प्रदेश अहरोनाच्या वंशज कोहाथी कुळातील लोकांना देण्यात आला, कारण पहिली चिठ्ठी त्यांच्यासाठी होती): Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)54 अहरोन वंशजांची वस्ती त्यांच्या हद्दीतील किल्ल्याकिल्ल्यांनी ही आहे : कहाथ घराण्याच्या नावाची पहिली चिठ्ठी निघाली म्हणून Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी54 अहरोनाच्या वंशाला नेमून दिलेले राहण्याचे स्थान खालीलप्रमाणे होते. कहाथ कुळाची पहिली चिठ्ठी निघाली. Viz kapitola |