१ इतिहास 6:49 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 अहरोन व त्याचे वंशज हे होमवेदीवर व धूपवेदीवर अर्पणे करीत असत. परमपवित्र स्थानासंबंधीची सर्व कामे ते करीत आणि इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित करीत. परमेश्वराचा सेवक मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते करीत असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 अहरोन व त्याचे पुत्र हे होमवेदीवर व धूपवेदीवर अर्पणे करीत. परमपवित्रस्थानासंबंधीचे सर्व काम करीत आणि इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित्त करीत. देवाचा सेवक मोशे ह्याच्या आज्ञेप्रमाणे ते करीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 अहरोन व त्याचे पुत्र हे होमवेदीवर आणि धूपवेदीवर अर्पणे करीत असत. देवाचा सेवक मोशे याने जे आज्ञापिले त्याप्रमाणे परमपवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी व इस्राएल लोकांकरता प्रायश्चित्त करीत. Viz kapitola |