१ इतिहास 6:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 त्यांच्या लेवी भाऊबंदांना परमेश्वराच्या भवनाच्या निवासमंडपातील सर्व सेवेसाठी समर्पित करण्यात आलेले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 त्यांचे भाऊबंद जे लेवी ते देवाच्या मंदिराच्या निवासमंडपाच्या सर्व सेवेसाठी वाहिलेले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 आणि त्यांचे भाऊ लेवी देवाच्या घराच्या मंडपाच्या सर्व सेवेस नेमलेले होते. Viz kapitola |