Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 6:44 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

44 आणि त्यांच्या डावीकडे, मरारी कुळातील सहायक: एथान जो किशीचा पुत्र, जो अब्दीचा पुत्र, जो मल्लूखचा पुत्र,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

44 त्यांचे भाऊ मरारीचे वंशज डावीकडे उभे असत. ते एथान बिन किशी, बिन अब्दी, बिन मल्लूख,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

44 मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा पुत्र. किशी अब्दीचा पुत्र. अब्दी मल्लूखचा पुत्र.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 6:44

Následuj nás:

Reklamy


Reklamy