१ इतिहास 6:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 ज्या पुरुषांनी त्यांच्या पुत्रांसह मिळून सेवा केली त्यांची नावे: कोहाथी पासून: गायक हेमान, जो योएलचा पुत्र, जो शमुवेलाचा पुत्र, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तेथे हजर असत ते व त्यांचे पुत्र हे : कहाथी वंशापैकी गायक हेमान, बिन योएल, बिन शमुवेल, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 गायनसेवा करणाऱ्यांची नावे, कहाथ घराण्यातील वंशज, हेमान हा गवई. हा योएलाचा पुत्र. योएल शमुवेलचा पुत्र. Viz kapitola |