१ इतिहास 6:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जिम्माहाचा पुत्र योवाह, योवाहचा पुत्र इद्दो, इद्दोचा पुत्र जेरह, जेरहचा पुत्र जेथेराय. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्याचा पुत्र यवाह, त्याचा पुत्र इद्दो, त्याचा पुत्र जेरह व त्याचा पुत्र यात्राय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 जिम्माचा पुत्र यवाह. यवाहाचा इद्दो. इद्दोचा पुत्र जेरह. जेरहचा यात्राय. Viz kapitola |