१ इतिहास 6:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 मरारीचे पुत्र: महली व मूशी. त्यांच्या पूर्वजांप्रमाणे नोंदवलेली लेव्यांची कुळे: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मरारीचे पुत्र : महली व मूशी. त्यांच्या-त्यांच्या पितृकुळांप्रमाणे लेव्यांची कुळे हीच होत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. पित्याच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे. Viz kapitola |