१ इतिहास 5:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 पूर्वेकडे फरात नदीजवळील रानाच्या सीमेपर्यंत त्यांनी वस्ती केली, कारण गिलआद देशात त्यांचे पशुधन भरपूर वाढले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पूर्वेकडील महानद फराताजवळील रानाच्या सीमेपर्यंत त्याने वस्ती केली; कारण गिलाद देशात त्यांची गुरेढोरे फार वाढली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 फरात नदीच्या जवळ अगदी पूर्वेला वाळवंटाच्या कडेपर्यंत त्यांनी वस्ती केली होती. कारण गिलाद प्रांतात त्यांच्या गुरेढोरांची फार वाढ झाली होती. Viz kapitola |