१ इतिहास 5:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 बेलाचा पिता आजाजचा पिता शमा व त्याचा पिता योएल. हा वंश नबो व बआल-मेओन येथपर्यंत अरोएरात वस्ती करून राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 बेला बिन आजाज बिन शमा बिन योएल; हा वंश नबो व बालमौन येथपर्यंत अरोएरात वस्ती करून राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 योएलाचा पुत्र शमा याचा पुत्र आजाज याचा पुत्र बेला. नबो आणि बाल-मौन पासून ते अरोएर पर्यंत राहत होते. Viz kapitola |